criminal candidates : महापालिका निवडणुकीत तुरुंगातून दाखवली ताकद... गजाआड राहुनही चौघे जण बनले नगरसेवक

Aslam Shanedivan

निवडणूका

नुकताच राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यात गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तुरुंगात असलेले कैदी विजयी झाल्याचे समोर आले आहे.

Maharashtra municipal elections | sarkarnama

कैदी विजयी

राज्यात असे निकाल चार ठिकाणी लागले असून महापालिका निवडणुकीत या गुन्हेगारांनी मजबूत विजय मिळवला आहे.

Maharashtra municipal elections | sarkarnama

गौरी लंकेश

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी असेलला श्रीकांत पांगारकर जालना महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाला आहे.

Maharashtra municipal elections | sarkarnama

बंदुका, क्रूड बाँब

ऑगस्ट २०१८ मध्ये नालासोपारा येथून देशी बनावटीच्या बंदुका, क्रूड बाँब यासह स्फोटकांसंदर्भात केलेल्या चौकशीदरम्यान गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबाबत मिळालेल्या माहितीत पांगारकर याचे नाव होते.

Maharashtra municipal elections | sarkarnama

आंदेकर सासू-सुना

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर या सासू-सुना विजयी झाल्या. सध्या त्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात येरवडा तुरुंगात आहेत.

Maharashtra municipal elections | sarkarnama

सरवदे हत्याप्रकरण

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या शालन शिंदे विजयी झाल्या असून मनसे नेते बाळासाहेब सरवदे खूनप्रकरणात त्या तुरुंगात आहेत.

Maharashtra municipal elections | sarkarnama

माजी महापौरांना गुलाल

बोगस कॉल सेंटर चालवल्याप्रकरणी तुरूंगात असलेले जळगावचे माजी महापौर तथा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते ललित कोल्हे यांच्यासह त्यांची आई सिंधूताई कोल्हे व मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल लागला आहे.

Maharashtra municipal elections | sarkarnama

महापालिका यशानंतर पत्नी अमृता यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा 'विजयतिलक'; पाहा फोटो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा