Sebastien Lecornu : वयाच्या 39 व्या वर्षी फ्रान्सचे पंतप्रधान झालेले सेबॅस्टियन लेकोर्नू कोण?

Roshan More

मॅक्राॅन यांचा राजीनामा

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राॅन यांची राजीनामा दिला आहे.

Sebastien Lecornu | sarkarnama

लेकोर्नू नवे पंतप्रधान

39 वर्षीय हे सेबॅस्टियन लेकोर्नू यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

Sebastien Lecornu | sarkarnama

 मॅक्राॅन यांचे विश्वासू

सेबॅस्टियन लेकोर्नू हे इमॅन्यूएल मॅक्राॅन यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

Sebastien Lecornu | sarkarnama

सर्वात तरुण संरक्षणमंत्री

लकोर्नू हे फ्रान्स सरकारमधील सर्वात तरुण संरक्षणमंत्री होते.

Sebastien Lecornu | sarkarnama

परराष्ट्र मंत्री

सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे.

Sebastien Lecornu | sarkarnama

मध्यममार्गी चळवळीचे भाग

सेबॅस्टियन लेकोर्नू हे 2017 मध्ये मध्यममार्गी चळवळीचे भाग बनले.

Sebastien Lecornu | sarkarnama

ग्रेट डिबेटचे नेतृत्व

यलो वेस्ट आंदोलन पेटले होते तेव्हा तणाव शमवण्याासठी आयोजित केलेल्या ग्रेट डिबेटचे नेतृत्व लेकोर्नू यांनी केले होते.

Sebastien Lecornu | sarkarnama

NEXT : Gen-Z चा फेव्हरेट चेहरा ठरलेले कुलमान घिसिंग; नेपाळचे भावी पंतप्रधान?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kulman-Ghising | sarkarnama
येथे क्लिक करा