Friendship Day Special UPSC Success Story : फ्रेंडशिप डे स्पेशल! तीन मित्रांची भन्नाट मैत्री; यूपीएससी क्रॅक करून बनले IPS, IAS आणि IRS अधिकारी

Aslam Shanedivan

फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिप डे हा मैत्रीचा दिवस मानला जातो. या दिवसानिमित्त अनेकांच्या तोंडात अनेक नावे असतात.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

प्रशासकीय सेवा

पण आज देशात अशा 3 मित्रांची चर्चा सुरू असून ते प्रशासकीय सेवेतील मोठे अधिकारी बनले आहेत.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

युपीएससी

टेलिग्रामच्या एका स्टडी ग्रुपवरून सुरू झालेली ही मैत्री आज यशाची कहाणी बनली असून या तिन्ही मित्रांनी एकाच वेळी युपीएससी क्रॅक केली आहे.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

अधिकाऱ्यांची नावे

सिद्धार्थ, चंद्रप्रभा आणि खुशहाली असे या अधिकाऱ्यांची नावे असून एकमेकांना साथ देत, कठोर परिश्रम घेत यांनी युपीएससीत यश मिळवले.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

सिद्धार्थ श्रीवास्तव

उत्तर प्रदेशच्या बनारसचे सिद्धार्थ श्रीवास्तव हे चार वेळा अपयश आल्यानंतर आधी तहसीलदार आणि सहाव्या प्रयत्नात आयपीएस अधिकारी बनले.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

चंद्रप्रभा शर्मा

महाराष्ट्रातील चंद्रप्रभा शर्मा यांनी सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. त्या आयआरएस अधिकारी आहेत.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

खुशाली सोलंकी

राजस्थानमधील बिकानेर येथील खुशाली सोलंकी यांनी तिसऱ्या प्रयत्नात 61 वा क्रमांक घेत आयएएस अधिकारी झाल्या.

Friendship Day Special Story of Three Friends UPSC Success Story | sarkarnama

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढेंनी तरुणाईला दिले जीवन बदलणारे आठ सल्ले, यश नक्की मिळणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा