Green Tax : हरिद्वार, केदारनाथ, नैनिताल अन् मसुरीला जाताय? उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, बातमी वाचा अन् मगच जा

Aslam Shanedivan

पर्यटन

देशात पर्यटनासाठी उत्तर भारत आणि त्या पुढे काश्मिर एक उत्तर ठिकाण आहे. पण आता उत्तराखंडमध्ये जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

उत्तराखंड

डिसेंबर 2025 पासून, उत्तराखंडमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर राज्यांतील वाहणांना आता ग्रीन टॅक्स भरावा लागणार आहे.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

ग्रीन सेस

उत्तराखंड राज्य सरकारने या संदर्भात एक आदेश जारी केला असून ग्रीन टॅक्स अनिवार्य केल्याचे म्हटलं आहे.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

FASTag द्वारे ग्रीन टॅक्स

डिसेंबर 2025 पासून, उत्तराखंडमध्ये प्रवेश करताना ग्रीन टॅक्स हा FASTag द्वारे कापला जाईल अशी माहिती परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस.के. सिंह यांनी दिली आहे.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

16 ठिकाणी कॅमेरे

यासाठी राज्याच्या सीमेवर 16 ठिकाणी ऑटोमेटेड नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

सरकारी तिजोरीचे उत्पन्न वाढणार

उत्तराखंड सरकारचा अंदाज आहे की या ग्रीन टॅक्समुळे दरवर्षी अंदाजे ₹100 ते ₹150 कोटींचे उत्पन्न मिळेल.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

या वाहनांवर टॅक्स नाही.

सरकारी आदेशानुसार दुचाकी, इलेक्ट्रिक आणि CNG वाहने, सरकारी वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना टॅक्स नाही.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

कारवर ₹80, ट्रकवर ₹700

या आदेशाप्रमाणे कार ₹80, डिलिव्हरी व्हॅन ₹250, प्रति जड वाहन ₹120 प्रति दिवस, बस ₹140 आणि ट्रक ₹140 ते ₹700 पर्यंत टॅक्स असणार आहे.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

हा पैसा तेथे होणार खर्च

विभागाने स्पष्ट केले आहे की ग्रीन टॅक्सद्वारे गोळा केलेला निधी वायू प्रदूषण नियंत्रण, रस्ते सुरक्षा सुधारणा आणि शहरी वाहतूक विकासासाठी वापरला जाईल.

Uttarakhand Green Cess | Sarkarnama

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजने'साठी महायुती सरकारनं किती हजार कोटी रुपये खर्च केले ? मोठी आकडेवारी समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा