Nusrat Ansari : गँगस्टरच्या कुटुंबातील पहिली महिला राजकारणात; कोण आहेत नुसरत अन्सारी?

Rajanand More

नुसरत अन्सारी

उत्तर प्रदेशातील गँगस्टर मुख्तार अन्सारीची पुतणी आणि खासदार अफजल अन्सारीची पुतणी आहे.

Nusrat Ansari | Sarkarnama

शिव दर्शन

गाझीपूरमधील प्रसिध्द शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Nusrat Ansari | Sarkarnama

राजकारणा एन्ट्री?

अन्सारी कुटुंबातील एकही महिला राजकारणात नाही. नुसरत यांची राजकारणात येण्याची तयारी असल्याने त्या पहिल्या महिला ठरतील.

Nusrat Ansari | Sarkarnama

वडिलांवर टांगती तलवार

वडील अफजल अन्सारी यांना गाझीपूर मतदारसंघातून सपाची उमेदवारी. मात्र, कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार.

Afzal Ansari | Sarkarnama

...तर उमेदवारी

वडिलांना एका हत्याकांडात चार वर्षांची शिक्षा. 13 मेला शिक्षेबाबत अंतिम निर्णय. दिलासा न मिळाल्यास नुसरत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.

Nusrat Ansari | Sarkarnama

कुटुंबाचा दबदबा

गाझीपूरमध्ये अन्सारी कुटुंबाचा दबदबा. मुख्यार अन्सारी यांचे नुकतेच जेलमध्ये निधन. सहानुभूतीचा नुसरतला फायदा होण्याची शक्यता.

Mukhtar Ansari | Sarkarnama

प्रचाराला सुरूवात

नुसरत यांनी वडिलांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्या उमेदवारी मिळण्याआधीच पोहचल्या आहेत.

Nusrat Ansari | Sarkarnama

उच्चशिक्षित

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेतून पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून गोल्ड मेडलिस्ट आहेत.

Nusrat Ansari | Sarkarnama

दास्तानगो म्हणून प्रसिध्द

कमी वयात कथाकथन (Story Teller) करणाऱ्या म्हणजे दास्तानगो म्हणून प्रसिध्द आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग.

Nusrat Ansari | Sarkarnama

NEXT : ट्रेनिंगदरम्यान 'आयएएस' अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.