Pradeep Pendhare
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'विरुद्ध चीनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली.
जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरतेतून सोने-चांदीच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता 'IBJA'चे सहसंचालक सागर कायगांवकर यांनी व्यक्त केली.
जागतिक बाजारपेठेतील गोंधळामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव अंदाजे एक लाख दहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
गेल्या 10 वर्षांत, सोन्याने गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक परतावा दर 8-10% दिला आहे. अशा परिस्थिती देखील सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते.
फेडच्या दर कपातीमुळे आणि सध्याच्या राजकीय तणावामुळे सोने-चांदीत दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक चांगली आणि सुरक्षित रणनीती ठरू शकते.
चांदीबरोबर इतर धातूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. काॅपर (तांबं) धातूच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित असून, सोने-चांदी पाठोपाठ प्लॅटिनमचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 87 हजार 460 रुपये, तर 24 कॅरेटसाठी 95 हजार 410 रुपयापर्यंत पोचला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.