Sunil Balasaheb Dhumal
अभिनेता गोविंदा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात एन्ट्री केली आहे.
काही दिवसांपूर्वी गोविंदाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
गोविंदा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही त्यांनी काँग्रेकडून निवडणूक लढवलेली आहे.
गोविंदा काँग्रेसकडून 2004 मध्ये, मुंबई उत्तर मतदारसंघातून खासदार झाले होते.
त्यावेळी त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला.
त्यानंतर मात्र त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
गोविंदा यांनी आज करिना कपूर, करिष्मा कपूरसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.