Who Is Vikramaditya Singh : काँग्रेसमध्ये आणखी एका युवराजाचं बंड, कोण आहे विक्रमादित्य सिंह?

Akshay Sabale

विक्रमादित्यांचा राजीनामा -

हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर संकट उभं राहिलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्या मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Vikramaditya Singh | sarkarnama

माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र -

विक्रमादित्य म्हणाले, "माझ्या वडिलांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारनं जमीन दिली नाही." विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत.

Vikramaditya Singh | sarkarnama

युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष -

2013 मध्ये विक्रमादित्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. 2017 पर्यंत ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.

Vikramaditya Singh | sarkarnama

पहिल्यांदा आमदार -

2017 मध्ये विक्रमादित्य शिमल्यातून पहिल्यांदा आमदार झाले.

Vikramaditya Singh | sarkarnama

दुसऱ्यांदा आमदार -

2022 मध्ये भाजपचे उमेदवार रवि कुमार मेहता यांचा पराभूत करून विक्रमादित्य दुसऱ्यांदा आमदार बनले.

Vikramaditya Singh | sarkarnama

गृहनिर्माण मंत्री -

सुक्खू सरकारमध्ये विक्रमादित्य यांच्याकडे गृहनिर्माण खातं देण्यात आलं होतं.

Vikramaditya Singh | sarkarnama

राजघराण्यात जन्म -

विक्रमादित्य सिंह यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1989 मध्ये वीरभद्र सिंह आणि प्रतिभा सिंह यांच्या राजघराण्यात झाला.

Vikramaditya Singh | sarkarnama

दिल्ली विद्यापीठ शिक्षण पूर्ण -

विक्रमादित्य यांनी सुरूवातीचं शिक्षण बिशप महाविद्यालयात झालं. पुढील शिक्षण त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केलं.

Vikramaditya Singh | sarkarnama

स्टीफेंस कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण -

हंसराज कॉलेजमध्ये विक्रमादित्य यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. परत स्टीफेंस कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण केलं.

Vikramaditya Singh | sarkarnama

NEXT : हिमाचल प्रदेशच्या राजकारणातील 'चाणक्य'; कोण आहेत हर्ष महाजन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harsh Mahajan | sarkarnama
येथे क्लिक करा....