Vitthal Mahapuja : विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी कसे निवडतात?

Roshan More

महापूजा

आषाढीला विठुरायाची मुख्यमंत्री विठुरायाची शासकीय महापूजा करत असतात.

Vitthal Mahapuja | sarkarnama

वारकी दाम्पत्याला मान

शासकीय महापूजेवेळी वारकरी दाम्पला देखील महापूजेचा मान मिळतो.

Vitthal Mahapuja | sarkarnama

कोण निवडते मानाचे वारकरी?

महापूजेचा मान देण्यात येणारे वारकरी निवडण्याचा अधिकारी पूर्णपणे मंदीर समितीला आहे.

Vitthal Mahapuja | sarkarnama

कशी होती निवड?

रात्री 11 वाजता दर्शनरांगेत थांबलेल्या पहिल्या तुळशीमाळदारी दाम्पत्याला महापूजेसाठी आमंत्रण दिले जाते.

Vitthal Mahapuja | sarkarnama

मानाच्या वारकऱ्याला सुविधा

महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जातो. तसेच त्यांना वर्षभर एसटीने मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जाते.

Ashadhi Ekadashi | Vitthal Puja | Kailas Ugale | Sarkarnama

मानाचे वारकरी कोण?

यंदा महापूजेचा मान कैलास उगले आणि कल्पना उगले या दाम्पत्याला मिळाला आहे.

Ashadhi Ekadashi | Vitthal Puj | Sarkarnama

उगले दाम्पत्य

कैलास उगलले आणि कल्पना उगले हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील आहेत. त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या वारीची परंपरा आहे.

Ashadhi Ekadashi | Vitthal Puja | Kailas Ugale | Sarkarnama

NEXT : शरद पवारांमुळे 'विठ्ठलाची महापूजा' एकदा मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा