MLA Sanjay Gaikwad : वाघाची शिकार केली, दात गळ्यात घातला; शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड अडचणीत

Amol Sutar

संजय गायकवाड

संजय गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत.

MLA Sanjay Gaikwad | Sarkarnama

वाघाची शिकार

शिवजंयतीच्या दिवशी त्यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला एक मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण 1987 मध्ये वाघाची शिकार केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

MLA Sanjay Gaikwad | Sarkarnama

गुन्हा

वाघ हा प्राणी संरक्षित अधिसुची एकमध्ये आहे. त्याची शिकार करणे किंवा त्याचे अवयव अंगावर बाळगणे हा दखलपात्र गंभीर गुन्हा आहे. यात तीन वर्षांच्या सश्रम कारावास होऊ शकतो.

Tiger | Sarkarnama

वनविभाग

संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली. त्यानंतर वनविभागाला जाग असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Forest | Sarkarnama

दात गळ्यात बांधला

वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. 

MLA Sanjay Gaikwad | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे

गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.

MLA Sanjay Gaikwad | Sarkarnama

अडचणीत

आमदार संजय गायकवाड यांनी राजेशाही थाटात कौतुकाने उत्तर दिले. आता या वक्यव्यानंतर ते अडचणीत आले आहेत.

MLA Sanjay Gaikwad | Sarkarnama

तपासणी

गळ्यातील तो दात जप्त करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Forest | Sarkarnama

NEXT : Sudarshan Setu : भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल-सुदर्शन सेतू; पाहा खास Photo

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा