2 मुलींची आई 40 व्या वर्षी झाली IAS, निसा उन्नीराजनची प्रेरणादायी जिद्दीची कहाणी

Ganesh Sonawane

निसा उन्नीराजन : वयाला हरवणारी जिद्द

केरळच्या निसा उन्नीराजन यांनी सिद्ध केले की स्वप्नांना वयाची मर्यादा नसते. दोन मुलींची आई असूनही त्यांनी UPSC ची तयारी सुरू ठेवली.

IAS Nisa Unnirajan

नोकरी, घर आणि अभ्यासाचा ताळमेळ

नोकरी आणि घर सांभाळत त्या रात्री अभ्यास करायच्या. कमी ऐकू येण्याचा त्रासही संधी म्हणूनच पाहिला.

IAS Nisa Unnirajan

कुटुंबाची मजबूत साथ

पती अरुण आणि सासऱ्यांनी सर्व जबाबदाऱ्या वाटून घेत निसांना सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रवास शक्य झाला.

IAS Nisa Unnirajan

UPSC अभ्यासाची रणनीती

अभ्यासक्रमाचे छोटे भाग केले आणि रिव्हिजनसाठी तपशीलवार नोट्स तयार केल्या. टॉपरच्या स्टोरी वाचून प्रेरणा घेतली.

IAS Nisa Unnirajan

अपयशानंतरही न थांबलेली वाटचाल

निसा UPSC मध्ये सहा वेळा अपयशी ठरल्या. तरीही सातत्य आणि चिकाटीने प्रयत्न सोडले नाहीत.

IAS Nisa Unnirajan

सातव्या प्रयत्नात मोठं यश

शेवटी 2024 मध्ये UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण केली. सर्व भारतात 1000 वा क्रमांक मिळवत त्यांनी स्वप्न साकारलं.

IAS Nisa Unnirajan

40व्या वर्षी आयएएस अधिकारी

आयएएस झाल्या तेव्हा निसा 40 वर्षांच्या होत्या. वय कधीच अडथळा नसल्याचा संदेश त्यांनी दिला.

IAS Nisa Unnirajan

ऑडिट अधिकारी

आयएएस निसा उन्नीराजन तिरुवनंतपुरममध्ये सहाय्यक ऑडिट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

IAS Nisa Unnirajan

NEXT : नितीश कुमारांनी आतापर्यंत कितीवेळा राजीनामा दिलाय? कितीवेळा टर्म पूर्ण केली? वाचा सविस्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nitish Kumar | Sarkarnama
येथे क्लिक करा