Rajanand More
2007 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून मुळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहेत.
राय यांची पहिली नियुक्ती अंदमान व निकोबारमध्ये जमीन व्यवस्थापन विभागात सहायक आयुक्त म्हणून करण्यात आली होती.
राय यांनी वार्षिक परफॉर्मन्स रिपोर्टवर मुख्य सचिवांच्या खोट्या सह्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
राय यांनी अंदमान व निकोबार आणि दिल्लीत कार्यरत असताना हा कारनामा केला आहे. दिल्लीत शिक्षण संचालक असताना केली खोटी सही.
सचिवांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी राय यांच्याविरोधात मागीलवर्षी गुन्हा दाखल केला आहे. तपासात अनेक कारनामे उघड.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी राय यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी देत पुढील कारवाई करण्याची शिफारस गृह मंत्रालयाला केली.
केवळ बनावट सह्या नव्हे तर भ्रष्टाचाराचेही आरोप त्यांच्यावर आहेत. एका लाचप्रकरणात त्यांचे नाव आले आहे.
दिल्लीत शासकीय निवासस्थानासाठी हेरिटेज वास्तू पाडल्याचा आरोप राय यांच्यावर झाला. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.