Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांच्या भेटीला; नवीन राजकीय समीकरणाचे संकेत?

Rashmi Mane

शांतीगिरी महाराज

एमआयएमचे खासदार छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेतली आहे.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

अधिकृत उमेदवार

इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार असून आणि 2024 लोकसभेचे एसआयएमचे अधिकृत उमेदवारही आहेत.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

अपक्ष उमेदवार

शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहेत.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

उत्तराधिकारी

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असून जलील यांनी आज त्यांची भेट घेतली आहे.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

कारण अस्पष्ट

इम्तियाज जलील यांनी शांतीगिरी महाराजांची भेट का घेतली याच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

सोशल मीडियावर फोटो शेअर

मात्र जलील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

चर्चेला उधाण

आता इम्तियाज जलील यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

Imtiyaz Jaleel To Meet Shantigiri Maharaj | Sarkarnama

Next : लोकसभा निवडणुकीत किती कोटी तरुण मतदानाचा हक्क बजावणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.