IPS Prem Sukh Delu : पोलिस भरतीत नापास पण खाकी अंगावर चढवलीच, IPS प्रेमसुखच्या जिद्दीची कहाणी वाचून व्हाल चकीत!

Roshan More

जिद्दीची कहाणी...

पोलिस भरतीत अपयश आल्यानंतर काॅन्सेटबल न होऊ शकलेल्या प्रेमसूख डेलू जिद्द अन् कष्टातून IPS अधिकारी झाले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाविषयी...

Prem Sukh Delu | sarkarnama

अभ्यास सुरूच

सरकरी नोकरी मिळवण्यासाठी प्रेमसूख डेलू यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. मात्र, राजस्थान पोलिस भरतीमध्ये ते नापास झाले. नापास होऊनही त्यांनी अभ्यास थांबवला नाही.

Prem Sukh Delu | sarkarnama

यूपीएससी पास

प्रेमसुख यांना सर्वात कठीण समजली जाणारी युपीएससीची परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात ते IPS अधिकारी झाले.

Prem Sukh Delu | sarkarnama

मूळ गाव

प्रेमसुख डेलू का जन्म राजस्थानमधील बिकानेर जिल्हातील एका छोट्या गावात झाला.

Prem Sukh Delu | sarkarnama

आर्थिक संकट

प्रेमसुख यांचे वडील कुटुंबाच्या उपजीविकेसाठी उंटाची गाडी चालवते होते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती.

Prem Sukh Delu | sarkarnama

संकटांना घाबरले नाहीत

प्रेमसुख यांच्या घरची परिस्थिती हालाखिची नसली तरी त्यांनी त्यांचा अभ्यास थांबवला नाही. सरकारी नोकरी मिळवणे हे त्यांनी ध्येय ठेवले.

Prem Sukh Delu | sarkarnama

तलाठी

प्रेमसुख हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तलाठ्याची परीक्ष पास झाले. तलाठी झाल्यानंतर नोकरी करताना त्यांनी युपीएससीचा अभ्यास सुरुच ठेवला.

Prem Sukh Delu | sarkarnama

NEXT : मराठीचा मुद्दा की निवडणुकीची रणनीती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raj-Thackeray-and-Uddhav-Thackeray | sarkarnama
येथे क्लिक करा