Aslam Shanedivan
स्वप्न फक्त पाहून बसायचे नसते तर त्यांच्यामागे धावल्यावरच यश मिळते हे आयपीएस तनुश्री यांनी दाखवून दिले आहे
परिस्थिती बदलवण्याची ताकद असेल तर संसार असो किंवा इतर कोणताही नोकरी आपण यश मिळवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं
आयपीएस तनुश्री यांनी लग्नानंतर नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी करत ती क्रॅक केली
आयपीएस तनुश्री यांनी सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नोकरी केली आहे. पण त्यांना आयपीएस व्हायचं होतं म्हणून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली
तनुश्री यांचे वडील सीआरपीएफमध्ये डीआयजी होते. तर मोठी बहीण सीआरपीएफ कमांडंट. यामुळेच त्यांना देखील अंगावर वर्दी असावी अशी इच्छा होती.
आपल्या स्वप्नांच्या मागे धावत त्यांनी आधी सीआरपीएफ ऑफिसर परीक्षा क्रॅक केली आणि लग्न देखील.
याचदरम्यान त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची देखील परीक्षा पास केली. परंतु त्यांनी तिथे जॉइन केले नाही. त्यांना यूपीएससी परीक्षा देऊन आयपीएस व्हायचं होतं.
त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली आणि 2017 ती पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.