Jasbir Singh arrest : देशाशी गद्दारीच्या आरोपात अटक झालेला जसबीर सिंग आहे तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

पंजाब पोलिसांनी पंजाबमधून जसबीर सिंग या यूट्यूबरला देशाशी गद्दारी केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे.

जसबीर सिंगचे 'जान महल'नावाचे यूट्यूब चॅनेल आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेली पाकिस्तानी गुप्तहेर युट्यबर ज्योति मल्होत्रा हिच्या जसबीर सिंग संपर्कात होता.

तसेच पाकिस्तानी उच्चायुक्तालय अधिकारी दानिश यांच्याही जसबीर सिंग संपर्कात होता.

जसबीर सिंग हा ज्योती मल्होत्रा हिच्या माध्यमातून एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होता.

जसबीर सिंगच्या मोबाईलमधून वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत.

पाकिस्तानी गुप्तहेरांचे मोबाईल क्रमांक जसबीर सिंगकडे सापडले आहेत.

जसबीर सिंगने क्रमांक त्याने वेगवेगळ्या नावानं सेव्ह केले होते.

एवढच नाहीतर दानिशच्या निमंत्रणावरुन जसबीर सिंग हा तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आला आहे.

 तेथे त्याने पाकिस्तानी अधिकारी आणि युट्यूबर यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Next : तरुणाईसाठी आदर्श! मेहनतीच्या जोरावर 21 वर्षांची मुलगी बनली IAS अधिकारी; वाचा सक्सेस स्टोरी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IAS astha singh | Sarkarnama
येथे पाहा