Jaya Bachchan: मला राग येतो, पण...जया बच्चन यांनी राज्यसभेत मागितली माफी

Mangesh Mahale

६८ सदस्यांचा कार्यकाळ संपला

फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यसभेतील ६८ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात जया बच्चन यांचाही समावेश आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

जगदीप धनखड़

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांच्यावर निशाणा साधला आहे.

Jaya Bachchan | Sarkarnama

निरोपाचे भाषण

जया बच्चन यांनी आपल्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली.

Jaya Bachchan | Sarkarnama

राग येतो, पण...

मला लवकर राग येतो, पण कुणाचे मन दुखवण्याचा माझा हेतू नसतो.

Jaya Bachchan | Sarkarnama

स्वभाव

माझा स्वभाव बदलू शकत नाही. एखादी गोष्ट आवडली नाही किंवा मला ती पटली नाही, तर मला राग येतो.

Jaya Bachchan | Sarkarnama

माफी मागते

माझ्यामुळे कुणाचे मन दुखावलं असेल तर मी माफी मागते, असे जया बच्चन म्हणाल्या.

Jaya Bachchan | Sarkarnama

वीस वर्षे

राज्यसभेतील आपल्या वीस वर्षांच्या कार्यकाळातील अनुभवांना त्यांनी उजाळा दिला.

Jaya Bachchan | Sarkarnama

कटू अन् गोड अनुभव

20 वर्षांत मला अनेक कटू अन् गोड अनुभव आले. अनेक जणांशी ओळख झाल्याने माझे कुटुंब खूप मोठे झाले आहे.

R

Jaya Bachchan | Sarkarnama

NEXT: एस काँग्रेस-राष्ट्रवादी ते...शरदचंद्र पवार; पवारांचा असा आहे राजकीय प्रवास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा