Kalpana Soren News : नवरा जेलमध्ये असताना झारखंडच्या रणरागिणीने मुंबईत येऊन मोदींना ठणकावले; 'झुकणार नाही...'

Chetan Zadpe

लढायचं आहे -

माझे पती हेमंत सोरेन यांना ज्या पद्धतीने जेल मध्ये डांबण्यात आले, त्या प्रमाणे हे सरकार अनेकांना जेलमध्ये टाकू शकतात. पण आपल्याला या दृष्ट शक्तींसोबत लढायचं आहे.

Kalpana Soren News | Sarkarnama

भवितव्य ठरवणारी निवडणूक -

आगामी लोकसभा निवडणुका देशाचे भवितव्य ठरवतील, त्यामुळे आपल्याला एकजुटीने लढायचं आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Kalpana Soren News | Sarkarnama

तुरुंगात जाणे पसंत -

झारखंडमध्ये सुरुवातीपासूनच सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. पण सरकार कधीच खचले नाही. माझे पती माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तुरुंगात जाणे पसंत केले, पण तडजोड केली नाही

Kalpana Soren News | Sarkarnama

शिबू सोरेन यांची आठवण -

आज आमचे काका चंपाई सोरेन मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन यांची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या प्रमाणे माझे सासरे शिबू सोरेनजी यांनी सावकारांविरुद्ध लढा दिला होता.

Kalpana Soren News | Sarkarnama

वंचित घटकांना न्याय -

हेमंत सोरेन हे गरीब, महिला, आदिवासी, दलित, सामाजिक मागासलेले लोक आणि अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत होते.

Kalpana Soren News | Sarkarnama

जेलमध्ये डांबले -

इंडिया आघाडीच्या अशाच व्यासपीठावरून त्यांनी ताकद घेतली. आज ते इथे असायला हवे होते. पण कट-कारस्थान करुन मोदी सरकारने त्यांना जेममध्ये डांबले.

Kalpana Soren News | Sarkarnama

झारखंड झुकणार नाही -

हुकूमशाहीविरुद्ध लढताना त्यांना तुरुंगात जावे लागले.मात्र झारखंडमध्ये अजूनही त्यांचा लढा सुरू असल्याचे ते म्हणाले. झारखंड कधीच झुकणार नाही.

Kalpana Soren News | Sarkarnama

कमल फुलणार नाही -

इंडिया झुकणार नाही, इंडिया थांबणार नाही. आता झारखंडमध्ये कमळ कधीच फुलणार नाही, असा दावा कल्पना सारेन यांनी केला.

Kalpana Soren News | Sarkarnama

NEXT : लोकसभा निवडणुकीच्या 'बीआरएस'ला धक्का देणारे रणजीत रेड्डी आहेत तरी कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sarkarnama
क्लिक करा...