Yashwantrao Chavan : शिवाजी की छत्रपती शिवाजी महाराज? विद्यापीठाच्या नावाचा मुद्दा यशवंतरावांनी कसा सोडवला? जाणून घ्या किस्सा

Aslam Shanedivan

शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्यात शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे

Shivaji University | Sarkarnama

यशवंतराव चव्हाण

कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली. तर शिवाजी हे नाव देण्यात प्राचार्य डॉ बाळकृष्ण आणि यशवंतराव चव्हाण यांची महत्वाची भूमिका आहे.

Yashwantrao Chavan | Sarkarnama

नावात विस्तार करण्याची मागणी

पण आता विद्यापीठाचे नावाचा विस्तार करण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'शिवाजी' हेच नाव का निश्चित करण्यात आले तो किस्सा समोर येत आहे

Yashwantrao Chavan | Sarkarnama

एका समितीची स्थापना

विद्यापीठाला प्राचार्य डॉ बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी एक समिती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेमली होती.

Yashwantrao Chavan | Sarkarnama

इंग्रजीत शॉटफॉर्म

याच समितीत शिवरायांचे नाव विद्यापीठाला हरकत नव्हती. पण नाव कसे द्यावे यात मतभेद होते. यावरून यशवंतराव चव्हाण यांनी इंग्रजीत शॉटफॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाऊ नये म्हणून विस्ताराला मान्यता दिली नाही.

Yashwantrao Chavan | Sarkarnama

शिवाजी विद्यापीठ असा बोलबाला

त्यांनीच समितीमधील कोल्हापूरचे पहिले आमदार बलवंतराव बराले यांच्याशी युक्तिवाद करत विद्यापीठाचे 'शिवाजी' असेच ठेवले.ज्यामुळे आज विद्यापीठाचे नाव देशभर सर्वांच्या मुखात आहे.

Yashwantrao Chavan | Sarkarnama

यांचे अस्तित्व संपले

इंग्रजीत शॉटफॉर्म तयार झाल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आरसीएसएमजी कॉलेज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे जेएनयू, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम. एस. युनिव्हर्सिटी असे झाले आहे. यामुळे मुळ हेतूच बाजूला गेला आहे.

Yashwantrao Chavan | Sarkarnama

Rahul Gandhi : राहुल गांधींनी 'बाजरी पिझ्झा' वर मारला ताव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा