Roshan More
राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यासाठी 'लेक लाडकी' योजना राबवली जाते.
या योजनेअंतर्गत मुलींना टप्प्याटप्याने एक लाख रुपये दिले जातात.
पहिला हप्ता मुलगी पहिलीला असताना ५ हजार, सहावीला असताना सात हजार, 11 वीला असताना 8 हजार, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार असे एकुण एक लाख ए हजार रुपये मिळतात.
लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. लाभार्थी बँकेचे खाते असावे.
कुंटुंबांचे वार्षिक उत्पन एक लाखाष पेक्षा जास्त नसावे. ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळते.
कुंटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन बालिकांसाठी लागू आहे. एक मुलगा व मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.