10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना! दरमहा होणार ₹7000 ची कमाई; जाणून घ्या माहिती...

Aslam Shanedivan

LIC

१० वी उत्तीर्ण असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी LIC कडून विशेष योजना राबवली जात आहे.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

बीमा सखी योजना

या योजनेच्या माध्यमातून महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येणार असून या योजनेचे नाव ‘LIC बीमा सखी योजना’ असे आहे

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

ठरावीक स्टायपेंड

महिलांना सुरुवातीची तीन वर्षे दरमहा पहिले वर्ष: ७,००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्ष ५,००० रुपये दिले जातील.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

ग्रामीण महिलांना

विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना संधी आणि ग्रामीण भागात विम्याबाबत जनजागृती LIC या योजनेच्या माध्यमातून केली जात आहे.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

पात्रता काय?

या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून किमान दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

कोण अपात्र?

मात्र, LIC मध्ये सध्या कार्यरत असलेल्या एजंट आणि कर्मचाऱ्यांचे नातेवाईक या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

प्रशिक्षण आणि कमिशन

स्टायपेंडसोबत विशेष प्रशिक्षणही महिलांना दिले जाणार आहे. तसेच महिलांना अतिरिक्त कमिशन मिळण्याचीही संधी आहे

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

निकष आणि अट

मात्र, या योजनेत कामगिरीचे निकष पूर्ण करणे आवश्यक असून किमान ६५ टक्के विमा पॉलिसी सुरू राहण्याची अटही लागू असेल.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

LIC एजंट म्हणून संधी

तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठीचा अर्ज LIC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतो.

LIC Bima Sakhi Scheme | Sarkarnama

पदवीधरांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीची मोठी संधी; रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ जागा, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा