Akshay Sabale
2019 मधील चर्चेतील खासदार -
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार मोठं मताधिक्य मिळाल्यामुळे चर्चेत आले होते. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सी. आर. पाटील हे सर्वाधिक म्हणजे 6 लाख 89 हजार एवढ्या विक्रमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
राजस्थानच्या भिलवाडा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुभाष बहेडिया यांना 6 लाख 12 हजार मते मिळाली होती.
गुजरातमधील गांधीनगरचे खासदार अमित शाह यांना 5 लाख 57 हजार मते मिळालेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना 4 लाख 79 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं.
सुरतच्या खासदार दर्शना जारदोष यांना 5 लाख 48 लाख मते मिळाली होती.
पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश वर्मा 5 लाख 78 मते मिळालेली.
हिमाचलच्या कांगरामधील भाजपचे खासदार किशन कपूर यांना 4 लाख 77 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं.
केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना 4 लाख 31 हजार मते मिळालेली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.