Election Commission: निवडणूक आयोग मतदानाची आकडेवारी कशी जाहीर करतो?

Mangesh Mahale

फॉर्म 17

मतदानाची टक्केवारी फॉर्म 17 सी मध्ये नोंदवली जाते. त्या आधारे सामान्य जनता आणि पक्षांना किती मतदान झाले यांची माहिती मिळते.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

मतदान केंद्रासाठी प्रतिनिधी

प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे मतदान केंद्रासाठी फॉर्म 17 सी असतो.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

साडेदहा लाख मतदान केंद्रे

देशभरात लोकसभेच्या ५४३ जागा असून सुमारे साडेदहा लाख मतदान केंद्रे आहेत.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

टक्केवारीचा आकडा

म्हणजेच संपूर्ण लोकसभा मतदानाच्या टक्केवारीचा आकडा या साडेदहा लाख फॉर्म 17 सी वर नोंदविला जातो.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

आकडेवारीत बदल

मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराकडे फॉर्म 17 सी असतो, त्यामुळे आकडेवारीत बदल होण्याची शक्यता नसते.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

ईव्हीएम, फॉर्म 17

प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी ईव्हीएम आणि फॉर्म 17 सी स्ट्रॉग रुममध्ये पर्यंत जमा होत असताना त्यावर लक्ष ठेवतो.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

तपासणी

निकालाच्या दिवशी ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांची मोजणी झाल्यानंतर उमेदवार फॉर्म 17 सी सोबत मतमोजणी केंद्रावर आणून ते बरोबर आहे की नाही हे तपासतो.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

निवडणुक आयोगाचे स्पष्टीकरण

मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी पूर्णपणे सुरक्षित असून त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

राजकीय पक्ष

मतदानाच्या टक्केवारीत बदल होतो, अशी भीती व्यक्त करणारे राजकीय पक्ष पूर्णपणे निराधार आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

याचिका फेटाळली

केंद्रनिहाय किती मतदान झाले, याची आकडेवारी संकेतस्थळावर अपलोट करावी, या मागणीसाठी स्वंयसेवी संस्थेने याचिका दाखल केली होती, पण ही याचिका फेटाळली.

Election Commission Release Voting Figures | Sarkarnama

NEXT: राकेश दौलताबाद यांच्या निधनाने हरियाणातील भाजप सरकारची वाढली धाकधुक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.