Narendra Modi News : शरद पवारांवर 1 मिनिटे, उद्धव ठाकरेंवर 3 मिनिटे; पंतप्रधान मोदी राज ठाकरेंवर किती वेळ बोलले?

Akshay Sabale

31 मिनिटं भाषण -

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी सभा पार पडली. या सभेत पंतप्रधानांनी एकूण 31 मिनिटे भाषण केलं.

narendra modi | sarkarnama

शरद पवारांना आव्हान -

या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना आव्हान देण्यात 1 मिनिटे वेळ घालवला.

narendra modi | sarkarnama

काँग्रेसवर टीका -

7 मिनिटे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Narendra Modi | sarkarnama

उद्धव ठाकरेंवर टीका -

पंतप्रधान मोदींनी 3 मिनिटे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

Narendra Modi | sarkarnama

तोंडी तलाक -

1 मिनिटे पंतप्रधान मोदी ट्रिपल तलाकवर बोलले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

विकास, योजना -

पंतप्रधान मोदी यांनी 12 मिनिटे विकास आणि योजनांवर भर दिला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

स्टार्टअप, शेअर बाजार -

5 मिनिटे पंतप्रधान मोदी नवभारताचे स्वप्न, स्टार्टअप, शेअर बाजार यावर बोलले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

संविधान बदलणार नाही -

विरोधकांकडून संविधानात बदल केला जाईल, असा आरोप केला जातो. यावर 2 मिनिटे बोलत घटनेत बदल करणार नाही, असं स्पष्टीकरण मोदींनी दिलं आहे.

narendra modi | sarkarnama

राज ठाकरे -

त्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर फक्त एका वाक्यात पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे.

narendra modi | sarkarnama

NEXT : मोदींसमोर 'या' बेधडक मागण्या, राज ठाकरेंनी शिवतीर्थ गाजवलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raj Thackeray | Sarkarnama