Lok Sabha Election 2024 : अमित शाहांच्या 188, प्रियांका गांधींच्या 108, तर राहुल गांधी अन् पंतप्रधानांच्या सभा किती?

Akshay Sabale

रॅली अन् पदयात्रा -

अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराची सांगता झाली. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, जे. नड्डा, ममता बॅनर्जी, प्रियांका गांधी यांनी सभा आणि पदयात्रा केल्या.

narendra modi | sarkarnama

पंतप्रधान मोदी -

सात टप्प्यात झालेल्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 172 सभा आणि रोड शो केले आहेत.

narendra modi | sarkarnama

अमित शाह -

अमित शाह यांनी 188 सभा आणि रोड शो केले आहेत. पक्षाचे कार्यक्रम यात जोडले तर त्याची संख्या 221 वर जाते. शाह यांनी हवाई आणि रस्त्याच्या मार्गानं 1 लाख 10 हजार किमी प्रवास केला.

amit shah | sarkarnama

राहुल गांधी -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 107 सभा आणि रोड शो केले आहेत.

rahul gandhi | sarkarnama

जे. पी नड्डा -

भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी 87 सभा केल्या आहेत.

j p nadda | sarkarnama

अखिलेश यादव -

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 69 सभा आणि 4 रोड शो केले आहेत.

akhilesh yadav | sarkarnama

ममता बॅनर्जी -

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 61 सभा, रोड शो आणि पदयात्रा केल्या आहेत.

mamata banerjee | sarkarnama

प्रियांका गांधी आघाडीवर -

मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांनी जास्त सभा, रोड शो आणि पत्रकार परिषदा घेतल्या आहेत.

priyanaka gandhi | sarkarnama

प्रियांका गांधी -

प्रियांका गांधी यांनी 108 हून अधिक सभा, 100 मीडिया बाइट्स, मुलाखती दिल्या आहेत.

priyanaka gandhi | sarkarnama

मल्लिकार्जुन खर्गे -

मल्लिकार्जुन खर्गे यांनी 100 हून अधिक सभा, 20 हून अधिक पत्रकार परिषदा, 50 हून अधिक मुलाखती दिल्या आहेत.

mallikarjun kharge | sarkarnama

NEXT : सेक्स, हेराफेरी, अन् गुन्हेगार..! दोषी डोनाल्ड ट्रम्प ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump, Stormy Daniels | Sarkarnama