Roshan More
जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
आरक्षण, नोकरी, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतीमाल हमीभाव या संदर्भात जाहिरनाम्यात आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे...
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे.बोगस आदिवासींचे दाखले रद्द करू, हक्काच्या वन जमिनींचे वाटप करु.
जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावनी करण्यात येईल
ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे ठेऊ.
महिलांना मिळणार मासिक ३५०० रुपये वेतन
शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करणार. सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्यांना मनरेगाकडून अनुदान देणार.
नवीन उद्योगांना अनुदान देणार. सर्वांना KG ते PG शिक्षण मोफत देणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.