Pradeep Pendhare
कॉलेज शुल्क, वसतिगृह, पुस्तके, परीक्षा शुल्क… विद्यार्थ्यांचा खर्च वाढतोय. विद्यार्थ्यांसाठी केंद्र अन् राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य योजना उपलब्ध आहेत.
या शिष्यवृत्ती योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना पदवीसाठी दरवर्षी 12000 आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी 20000 पर्यंत आर्थिक मदत मिळते.
SC, ST, OBC आणि EBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून, कॉलेज शुल्क माफ होते किंवा परत मिळते. तसेच विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च भागवण्यासाठी निर्वाह भत्ता मिळतो.
आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण न थांबण्यासाठी ही योजना आहे. पात्र विद्यार्थ्यांना सहज आणि विना-तारण शिक्षण कर्ज व व्याजात सवलत मिळते.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या योजना एकाच ठिकाणी उपलब्ध असून, यात UG आणि PG अभ्यासक्रमांसाठी 10000 रुपये ते 50000 रुपये सम्म शिष्यवृत्ती मिळते.
पात्र विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करताना, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका आणि बँक खाते पासबुक जोडावे लागले.
ही योजना उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे खुल्या आणि EBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असावे.Student Scholarship
MahaDBT scholarshipमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन किंवा पदवी अभ्यासक्रमात सीएपी राउंडद्वारे प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ केले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.