Ajit Pawar plane crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? 'या' डिव्हाइसमुळं अजित पवारांच्या विमान अपघातात आला नवा ट्विस्ट

Aslam Shanedivan

अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले.

Ajit Pawar | Sarkarnama

विमान दुर्घटना

या घटनेला आज २० दिवस होत असून या अपघातात विमानाच्या शेपटीतील ‘ब्लॅक बॉक्स’ जळाल्याचे समोर आले आहे.

black box | Sarkarnama

ब्लॅक बॉक्स

ही माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी एकच राळ उठवली राजकारण तापलयं आहे. तर आता ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

black box | Sarkarnama

ब्लॅक बॉक्स म्हणजे?

डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज (CVR) रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत 'ब्लॅक बॉक्स' म्हटलं जातं.

black box | Sarkarnama

वापर काय?

विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटासह दुर्घटनेची माहिती या 'ब्लॅक बॉक्स' मध्ये स्टोअर केला जातो.

black box | Sarkarnama

रंग काळा असतो?

ब्लॅक बॉक्स खरंतर काळ्या रंगाचा नसतो. तर तो केशरी रंगाचा असतो. जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेने तपास अधिकाऱ्यांना ओळखता यावा.

black box | Sarkarnama

दोन भाग

ब्लॅक बॉक्सचे याचे दोन महत्त्वाचे भाग असतात १) फ्लाईट डेटा रिकॉर्डर आणि २) कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तर ब्लॅक बॉक्सच्या थर्मल ब्लॉकमध्ये मेमरी बोर्ड असते. जे २५ तासांचे रेकॉर्डिंग करू शकते

black box | Sarkarnama

तापमान अन्

ब्लॅक बॉक्स हा स्टिल किंवा टायटेनियमचा असतो. जो ११०० अंश सेल्सियस पेक्षाही जास्त तापमान, समुद्रात ६००० मीटर्स खोलपर्यंत सुरक्षित राहतो. तर २.५ टनापर्यंत वजन झेपू शकतं.

black box | Sarkarnama

बिकन किंवा सिग्नल

तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक बिकन किंवा सिग्नल असतो. जो अपघातानंतर अल्ट्रासाउंड सिग्नल ३० ते ९० दिवसापर्यंत पाठवतो.

black box | Sarkarnama

विमानांचा रंग पांढराच का असतो? 'ही' 5 मोठी कारणे जाणून घ्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा