Congress Politics: काँग्रेससाठी तिसऱ्या टप्प्यातील 'या' 7 जागा महत्वाच्या

Mangesh Mahale

खराब कामगिरी

गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने या जागांवर अत्यंत खराब कामगिरी केली आहे.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

सरासरी कामगिरी

काँग्रेसला 8 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. २००९ च्या निवडणुकीत या जागांवर काँग्रेसची कामगिरी सरासरी होती.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

2019

भाजपने या 93 पैकी 71 जागा जिंकून चांगली कामगिरी केली होती. तर काँग्रेसला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

2014

भाजपने या 93 पैकी 66 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 8 जागा जिंकल्या.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

2009

भाजपने लोकसभेच्या 93 जागांपैकी 46 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या होत्या.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

काँग्रेस मजबूत

ज्या निवडणुकीत जिंकून काँग्रेसने केंद्रात सरकार स्थापन केले, त्या निवडणुकीतही या ९३ जागांवर काँग्रेस मजबूत नव्हती.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

7 जागांवर सर्वांचे लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 जागांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats | Sarkarnama

तिसऱ्या टप्प्यातील या 7 जागा महत्वाच्या

गांधीनगरमधून अमित शहा, मैनपुरीतून डिंपल यादव, बारामतीतून सुप्रिया सुळे, बहारमपूरमधून युसूफ पठाण आणि अधीर रंजन, गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, राजगडमधून दिग्विजय सिंह आणि बदायूंतून आदित्य यादव हे उमेदवार रिंगणात आहेत.

Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Seats

NEXT: ठाकरेंनंतर आता ओवेसी लक्ष्य; हैदराबादमध्ये नवनीत राणांचा रुद्रावतार, पाहा खास फोटो!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.