Cabinet Ministers : 'या' खात्यांसाठी होती रस्सीखेच; कुणाच्या गळ्यात पडली कॅबिनेट मंत्रिपदाची माळ?

Rajanand More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खाते - गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क.

Devendra Fadnavis | Sarkarnama

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खाते - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).

Eknath Shinde | Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवार

खाते - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

Ajit Pawar | Sarkarnama

चंद्रशेखर बानवकुळे

खाते - महसूल

Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

हसन मुश्रीफ

खाते - वैद्यकीय शिक्षण

Hasan Musriff | Sarkarnama

चंद्रकांत पाटील

खाते - उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज

Chandrakant Patil | Sarkarnama

धनंजय मुंडे

अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण

Dhananjay Munde | Sarkarnama

उदय सामंत

खाते - उद्योग, मराठी भाषा

Uday Samant | Sarkarnama

दादाजी भुसे

खाते - शालेय शिक्षण

Dadaji Bhuse | Sarkarnama

आदिती तटकरे

खाते - महिला व बाल विकास

Aditi Tatkare | Sarkarnama

माणिकराव कोकाटे

खाते - कृषी

Manikrao Kokate | Sarkarnama

जयकुमार गोरे

खाते - ग्रामविकास आणि पंचायत राज

Jaykumar Gore | Sarkarnama

संजय शिरसाट

खाते - सामाजिक न्याय

Sanjay Shirsat | Sarkarnama

बाबासाहेब पाटील

खाते - सहकार

Babasaheb Patil | Sarkarnama

नरहरी झिरवाळ

खाते - अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य

Narhari Zirwal | Sarkarnama

NEXT : पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; पण मुलाखतीत अपयश, जिद्दीला पेटलेल्या शांभवीने दोनदा खेचून आणलं यश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.