PM Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! पीकविमा योजनेत नवीन नियम; जाणून घ्या 'चार' महत्त्वाचे बदल

Aslam Shanedivan

पीकविमा योजना

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या वर्षाच्या सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदापासून ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ बंधनकारक करण्यात आले आहे.

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

डिजिटल सर्वेक्षण

तसेच, विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यांमध्ये तफावत आढळल्यास, डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल.

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

पाच वर्षांसाठी बहिष्कृत

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला, तर अर्जदाराला पीक विम्यासह ‘नमो शेतकरी महासन्मान’सारख्या कृषी विभागाच्या सर्व थेट लाभ योजनांमधून थेट बहिष्कृत केले जाणार आहे.

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

सुधारित योजना

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीतून मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना जाहीर केली आहे.

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

दोन्ही हंगामांसाठी ऐच्छिक

ही योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामांसाठी ऐच्छिक असणार आहे. मात्र, योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

डिजिटल नोंद अंतिम

प्रत्यक्ष पेरणी आणि सर्वेक्षण यात तफावत आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणाची नोंद अंतिम धरली जाईल

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

क्षेत्र किती?

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान ०.१० हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक

PM Crop Insurance Scheme | sarkarnama

थेट कारवाई

फसवणूक सिद्ध झाल्यास सर्व कृषी विषयक सरकारी योजनांच्या लाभापासून पाच वर्षांसाठी वंचित राहावे लागेल

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

रकमेत वाढ

पिकांच्या विमा संरक्षित रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे

PM Crop Insurance Scheme | Sarkarnama

Farm Loan Waiver : कर्जमुक्तीबाबत 'ते' आठ महत्त्वाचे प्रश्न अन् त्याची उत्तरे, शेतकऱ्यांना माहिती असायला हवेत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा