Maharashtra Richest Mla : महाराष्ट्रातील 10 सर्वांत श्रीमंत आमदार कोण? भाजप अन् काँग्रेसच्या कितीजणांकडे सर्वांधिक संपत्ती?

Akshay Sabale

पराग शहा -

घाटकोपरमधील भाजपचे आमदार पराग शहा यांची संपत्ती तब्बल 500 कोटी रूपये आहे. ते सर्वांत श्रीमंत आमदार आमदार आहेत.

parag shah.png | sarkarnama

मंगलप्रभात लोढा -

दुसऱ्या क्रमाकांवर मलबार हिलचे भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांची संपत्ती 441 कोटी रूपये आहे.

mangal prabhat lodha.png | sarkarnama

संजय जगताप -

तिसऱ्या क्रमाकांवर काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप आहेत. त्यांच्याकडे 249 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

sanjay jagtap.png | sarkarnama

विश्वजित कदम -

पलूस कडेगावचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडे 216 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

vishwajeet kadam | sarkarnama

अबू आझमी -

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्याजवळ तब्बल 209 कोटींची संपत्ती आहे.

abu azami.png | sarkarnama

तानाजी सावंत -

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कारखानदार आणि शिक्षणसम्राट आहेत. त्यांच्याकडे 206 कोटींची संपत्ती आहे.

tanaji sawant.png | sarkarnama

राजेश पवार -

भाजपचे नायगाव येथील आमदार राजेश पवार यांच्याकडे 191 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

rajesh pawar.png | sarkarnama

प्रशांत ठाकूर -

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे यांच्याजवळ 183 कोटींची संपत्ती आहे.

prashant thakur.png | sarkarnama

समीर मेघे -

हिंगणा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्याकडे 159 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

Sameer Meghe.png | sarkarnama

रत्नाकर गुट्टे -

रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे तुरुंगात आहेत. ते 149 कोटी रूपयांचे मालक आहेत.

ratnakar gutte.png | sarkarnama

NEXT : लाडकी बहीण योजनेबाबत गंभीर मतं, वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raj Thackeray | Sarkarnama
क्लिक करा...