Municipal Election : निवडणूक कार्यक्रम जाहीर, पण आयोगाने घातलेली खर्चाची मर्यादा किती? जाणून घ्या एका क्लिकवर

Aslam Shanedivan

ओबीसी आरक्षण

गेल्या 5 ते 7 वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.

Municipal Election | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

Municipal Election | Sarkarnama

निवडणूक आयोग

आता राज्यातील प्रलंबित 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.

Municipal Election | Sarkarnama

मतदान

त्याप्रमाणे 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. आता राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे.

Municipal Election | Sarkarnama

राजकीय पक्ष

त्याप्रमाणे आता सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले असून इच्छुकांनी देखील उमेदवारीसाठी दंड थोपाटत होवू दे खर्च अशी भूमिका ठेवली आहे.

Municipal Election | Sarkarnama

खर्चाची मर्यादा?

मात्र निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर मर्यादा निश्चित केली आहे.

Municipal Election | Sarkarnama

वर्गवारीनुसार मर्यादा

महापालिकेच्या वर्गवारीनुसार ही मर्यादा आयोगाने घातली असून अ वर्गसाठी 15 लाख, ब वर्गसाठी 13 लाख, क वर्गसाठी 11 लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी 9 लाख रुपयांची मर्यादा आहे.

Municipal Election | Sarkarnama

कारवाईचा इशारा

तर ही मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाईल असा इशाराही आयोगाने दिला आहे.

Municipal Election | Sarkarnama

Leopard Attack: नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी किंवा जेरबंद करण्यासाठी नेमकी काय असते कायदेशीर नियमावली?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा