Gram Panchayat : ग्रामविकास विभागाची नवी सूचना! आता ग्रामपंचायतींनाही करावी लागणार ‘वेबसाइट’ विकसित, मिळणार लाखोंचं बक्षीस

Aslam Shanedivan

केंद्र आणि राज्य सरकर

गावचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकर निधीतून मदत करत असते. ज्यातून ग्रामपंचायती विकासात्मक गोष्टी करतात.

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

वेबसाइट

पण आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा खर्च लोकांच्यासमोर ठेवावा लागणार आहे. त्यासाठी वेबसाइट विकसित केली जाणार आहे.

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

ग्रामविकास विभाग

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’च्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने या वेबसाइट कशा पद्धतीने विकसित करावयाच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत.

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

245 कोटी रुपयांची बक्षीस

या अभियानाला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते चालणार असून राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अव्वल येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल 245 कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे

यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी या वेबसाइटबाबत सविस्तर सूचना केल्या आहेत.

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

13 घटकांच्या माध्यमातून कारभार

या वेबसाइटवर विविध अशा 13 घटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार वेबसाइटच्या माध्यमातून जगासमोर ठेवायचा आहे

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

CM Samruddha Panchayatraj Abhiyanगावाचा इतिहासही समजणार

तसेच या वेबसाइटवर प्रत्येक गावाचा इतिहासही असणार असून गावातील पर्यटनस्थळांसह विविध माहिती यावर असणार आहे

CM Samruddha Panchayatraj Abhiyan | Sarkarnama

PM Matru Vandana Yojana : 'मातृ वंदना' योजना ठरली 'संजीवनी'; लाखो गर्भवती महिलांना मिळाला मोठा आधार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा