संकटात सापडलेल्या बापासाठी लेक बनली ढाल, कोण आहे सीमंतिनी कोकाटे?

Ganesh Sonawane

माणिकरावांचे राजकीय अस्तित्व

सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्याने राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले.

Manikrao Kokate | Sarkarnama

मंत्रिपदाचा राजीनामा

माणिक कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

रिक्त मंत्रीपदासाठी फील्डिंग

पक्षातील आमदार कोकाटेंना संकटातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर डोळा ठेऊन होते.

manikrao kokate | Sarkarnama

'सीमंतिनी'

त्याचवेळी कोकाटे यांच्यासोबत ढाल बनून लढली ती म्हणजे फक्त त्यांची लेक 'सीमंतिनी'

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

कोकोटे रुग्णालयात

तब्येत बिघडल्याने कोकोटे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर अॅंजिओग्राफी केली जाणार होती. वडिलांच्या प्रकृतीवर सीमंतिनी लक्ष्य ठेऊन होत्या.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

लेक कोर्टात

शुक्रवारी (दि.१९) उच्च न्यायालयात सुनावणी होती. कोकाटे लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची कन्या मात्र कोर्टात हजर झाली.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

युक्तिवादावर बारकाईने लक्ष

कोकाटे यांच्यावर सुनावणी सुरू असताना त्यांच्या मुलीने कोर्टात उपस्थित राहून वकिलांच्या युक्तिवादावर बारकाईने लक्ष ठेवले.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

अटक टाळण्यासाठी प्रयत्न

बापाची अटक टाळण्यासाठी सीमंतिनी यांनी जीवाचे रान केले. वकिलांची फौज उभी केली.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

सुटकेचा श्वास

उच्च न्यायालयाने जेव्हा कोकाटेंना दिलासा दिला. दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली व अटक टळली तेव्हा सीमंतिनी यांनी सुटकेचा श्वास सोडला.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

लेक कमी नसते..

लेक मुलापेक्षा कमी नसते हे सीमंतिनी यांनी दाखवून दिलं. बापासाठी सीमंतिनी यांनी केलेली धडपड सगळ्यांच्या नजरेत भरली.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

जि.प च्या माजी सदस्य

सीमंतिनी या स्थानिक राजकारणात सक्रिय असून त्या जिल्हापरिषदेच्या माजी सदस्य आहेत.

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama

NEXT : अजित पवारांची 'चाय पे चर्चा'; डोळ्यावर काळा गाॅगल, अंगात जॅकेट; फोटो व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar Photo Viral | sarkarnama
येथे क्लिक करा