Manoj Jarange Protest Mumbai : मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने; पाहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

मुंबईत आंदोलन

राज्यातील 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

शक्तीचे वरदान

ते २० जानेवारीला पदयात्रा काढून मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे हनुमानाचे दर्शन घेतले.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

प्रेरणास्थान

मराठा आंदोलकांच्या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा असणार आहे.

Maratha Protester | Sarkarnama

भगवं वादळ

संपूर्ण पदयात्रेत सर्व आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे असणार आहेत.

Maratha Protester | Sarkarnama

न्याहारीचा खास बेत

अंतरवाली सराटी ग्रामस्थांनी आंदोलकांसाठी भाकरी, ठेचा आणि चटणीची न्याहारीची सोय केली होती.

Maratha Protester | Sarkarnama

स्वयंसेवक सज्ज

अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रेदरम्यान स्वयंसेवक आंदोलकांना सर्वप्रकारे मदत करणार आहेत.

Maratha Protester | Sarkarnama

आपापली सोय

आंदोलकांनी आपल्या खाण्या-पिण्याची, झोपण्याची सोय करायची आहे. त्या दृष्टीने गावागावातील लोकांनी तयारी केली आहे.

Maratha Protester | Sarkarnama

मुंबईकडे कूच

सर्व तयारी झाल्यांनंतर अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलकांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

Maratha Protester | Sarkarnama

NEXT : भूमिपुत्रांना हवाहवासा वाटणारा भूमिपुत्राचा तरूण चेहरा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा