Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील

Avinash Chandane

निष्ठावंत कार्यकर्ते

मनोज जरांगे-पाटील मराठा समाजाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मराठा समाजाप्रती निष्ठा

आपल्या समाजाला न्याय, आपल्या मुलांना न्याय ही त्यांची कायम भूमिका असते

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मागण्या आणि मुद्दा

जरांगे-पाटील मागण्यांवर, शब्दांवर ठाम असतात आणि मुद्दा मागे पडू देत नाहीत

Manoj Jarange Patil | Sarkarnama

पारदर्शी कारभार

मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी ते सगळ्यांसमोर चर्चा करतात, लपवाछपवी त्यांच्या स्वभावात नाही

Manoj Jarange Patil | Sarkarnama

अभ्यासपूर्ण शब्द

जरांगे-पाटील शब्द जपून वापरतात. कायदेपंडितालाही कोंडीत पकडू शकतील, असा त्यांचा अभ्यास आहे.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मी आणि माझा समाज

माझ्या समाजासाठी मरायला तयार, या निर्धारामुळे मराठा समाजाकडून जीवापाड प्रेम

Manoj Jarange Patil | Sarkarnama

समाज हेच कुटुंब

जरांगे-पाटील यांनी आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या समाज कुटुंबाला महत्त्व दिल्याने त्यांच्याविषयी आदर

Manoj Jarange Patil | Sarkarnama

जिद्दी जरांगे

जे 40 वर्षांत घडले नाही ते जरांगेंनी 4 महिन्यांत करून दाखवल्याने समाजाचा त्यांच्यावर विश्वास

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मॅनेज न होणारे

मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गजांशी बोलूनही जरांगे मॅनेज होत नसल्याने त्यांची विश्वासार्हता वाढली

Manoj Jarange Patil | Sarkarnama

समाजासाठी वाट्टेल ते

समाजासाठी कुठल्याही नेत्याशी, मंत्र्यांची नडण्याचा त्यांचा स्वभाव लोकांना आवडतो

Manoj Jarange Patil | Sarkarnama

NEXT : आयपीएस होण्यासाठी काय आहेत निकष, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

IPS Anshika Varma | Sarkarnama
येथे क्लिक करा