Meenatai Thackeray : मीनाताई ठाकरे ; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खंबीर साथ...

Amol Sutar

मीनाताई

मीनाताई यांचा जन्म 6 जानेवारी 1932 रोजी मुंबई येथे झाला.

Meenatai Thackeray | Sarkarnama

मीनाताई यांचा विवाह

13 जून 1948 रोजी मीनाताई यांचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झाला.

Meenatai Thackeray | Sarkarnama

राजकारणी बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे हे एक राजकारणी होते. हिंदुहृदयसम्राट अशी त्यांची महाराष्ट्रासह देशात ओळख होती. शिवसेना या पक्षाची त्यांनी महाराष्ट्रात स्थापना केली.

Meenatai Thackeray | Sarkarnama

मीनाताईंची भूमिका

मीनाताई यांचे पती बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर 'ठाकरे' हा चित्रपट तयार झाला होता. त्यामध्ये अभिनेत्री अमृता राव हिने मीनाताईंची भूमिका वटवली होती.

Amruta Rao | Sarkarnama

बाळासाहेबांची भूमिका

'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी पार पाडली. या चित्रपटाने मराठी मनांवरती राज्य केले.म

Nawazuddin Siddiqui | Sarkarnama

तीन मुलं

मीनाताई आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन मुलं. मोठा मुलगा बिंदूमाधव, मधला जयदेव आणि लहान उद्धव अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.

son | Sarkarnama

बहिण कुंदा ठाकरे

मीनाताई ठाकरे यांच्या परिवाराची जास्त माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्या लहान बहिण कुंदा (अक्का मधुवंती) यांचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत यांच्याशी झाला.

Sister | Sarkarnama

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

6 सप्टेंबर 1995 रोजी मीनाताई ठाकरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने कर्जत येथे मृत्यू झाला. त्यांनी बाळासाहेबांना राजकारणात नेहमीच खंबीर साथ दिली.

Meenatai Thackeray | Sarkarnama

ममता दिन

मीनाताई ठाकरे यांची आठवण कायम रहावी यासाठी त्यांचा 6 जानेवारी हा जन्मदिन 'ममता दिन' म्हणून साजरा केला जातो.

Meenatai Thackeray | Sarkarnama

NEXT : Alka Lamba: महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सोपवलेल्या 'स्टायलिश लिडर' अलका लांबा कोण आहेत ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा