Mhada Home : घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडानं घेतला मोठा निर्णय

Deepak Kulkarni

हक्काचं घर

तुमचं आमचं असं स्वत:चं एक हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्नं असतं.

Home plan | Sarkarnama

आयुष्यातला मोठा टप्पा

त्यातल्या त्यात मुंबई, पुण्यांसारख्या मोठ्या शहरामंध्ये जॉब करणाऱ्या अनेकांसाठी घर घेणं हे म्हणजे आयुष्यातला मोठा टप्पा पार करण्याइतकंच कठीण ठरतं.

Home plan | Sarkarnama

सरकारचा हातभार

सरकार माफक दरात घर उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे हातभार लावत असतं. यात म्हाडा योजनेचा मोठा वाटा आहे.

Home plan | Sarkarnama

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

याच म्हाडा योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता तुम्ही म्हाडाच्या घरासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरु शकणार आहे.

Mhada SCHEME | Sarkarnama

4186 सदनिकांची सोडत

पुण्यात म्हाडाच्या 4186 सदनिकांची सोडत काढणार आहे. ज्यासाठी आत्तापर्यंत तब्बल 1 लाख 82 हजार 781 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,33,885 अर्जांनी अनामत रकमही भरलेली आहे.

Mhada SCHEME | Sarkarnama

तब्बल 1 लाख 82 हजार 781 अर्ज

ज्यासाठी आत्तापर्यंत तब्बल 1 लाख 82 हजार 781 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,33,885 अर्जांनी अनामत रकमही भरलेली आहे.

Mhada SCHEME | Sarkarnama

11 डिसेंबर 2025 रोजी सोडत

म्हाडा मंडळाने आता सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.

Home plan | Sarkarnama

तांत्रिक अडचणी

अर्जदारांना अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.

Home | Sarkarnama

मुदतवाढीची मागणी

अर्ज करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

Mhada | Sarkarnama

NEXT: नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका यामध्ये नेमका फरक काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election | Sarkarnama
येथे क्लिक करा...