Mangesh Mahale
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाडवी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
नंदुरबार या काँग्रेसच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून आमदार पाडवी यांना उमेदवारी हवी आहे.
उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून पाडवी यांची ओळख होती. आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडली.
नंदुरबारमधील आदिवासी समाजातील सामान्य कार्यकर्ता ते वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
१९९५ पासून त्यांनी स्थानिक राजकारणात एन्ट्री घेतली. अक्कलकुवा पंचायतीचे दोन वेळा ते सभापती होते.
२०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते नंदुरबारचे जिल्ह्याध्यक्ष होते.
विधानसभेत दोन वेळा पराभूत झाल्यानंतर त्यांची ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर नियुक्ती केली.
शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.