छोट्या व्यावसायिकांसाठी गुड न्यूज! मुद्रा कर्ज योजनेची मुदत वाढवली; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Aslam Shanedivan

केंद्र सरकार

देशातील लाखो सूक्ष्म उद्योजकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

मुद्रा योजना

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्जहमी निधीला मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

अश्विनी वैष्णव

याबाबत मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती ही माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी या निर्णयाला मंजुरी देण्यात असून ५,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

सरकारचे उद्दिष्ट

पुढील पाच वर्षांत १२.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

पंतप्रधान मुद्रा योजना

पंतप्रधान मुद्रा योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली असून सप्टेंबर २०२६ पर्यंत देशात ६०.३६ कोटींपेक्षा अधिक कर्जे मंजूर करण्यात आली आहेत.

PM Mudra Yojana | Sarkarnama

कोणाला होणार फायदा?

छोटे दुकानदार, व्यापारी, घरगुती उद्योग चालवणारे, सूक्ष्म उद्योजक सेवा क्षेत्रातील छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणारे नागरिक.

PM Mudra Yojana | Sarkarnama

कोणाला मिळणार कर्ज

महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून अडीच लाख उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

PM Mudra Yojana | Sarkarnama

शेतकऱ्यांनो, फळबागेच्या तार कुंपणासाठी मिळतेय अनुदान! Farmer ID वापरून महाडीबीटीवर असा करा अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा