MPSC New Chairman : 'एमपीएससी'ला मिळाले नवे धडाकेबाज अध्यक्ष, प्रशासनावर पूर्ण कमांड, दांडगा अनुभव; कोण आहेत विवेक भीमनवार?

Deepak Kulkarni

नवे अध्यक्ष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नवे अध्यक्ष मिळाले आहे.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

विवेक भीमनवार अध्यक्ष

विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

अधिसूचना

महापालिका निवडणुकांच्या धामधूमीत याबाबतची अधिसूचना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढली आहे.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

सध्या परिवहन आयुक्त

भीमनवार हे सध्या परिवहन आयुक्त पदावर कार्यरत असून यापूर्वी त्यांनी फिल्मसिटीचे संचालक, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांची जबाबादारी सांभाळली आहे.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

2009 बॅचचे आयएएस अधिकारी

महाराष्ट्र कॅडरचे 2009 बॅचचे विवेक भीमनवार हे आयएएस अधिकारी आहे. त्यांचा प्रशासकीय सेवेतील अनुभव दांडगा आहे.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

सहा वर्षांसाठी नियुक्ती

ही नियुक्ती त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

अतिरिक्त कार्यभार

भीमनवार अध्यक्षपदाचा पदभार स्विकारेपर्यंत MPSC च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे..

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

सचिव पद

महेंद्र हरपाळकर यांची नुकतीच MPSC च्या रिक्त असलेल्या सचिव पदावर करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता भीमनवार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

उच्च शिक्षणाच्या पदव्या प्राप्त

विवेक भीमनवार यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या उच्च शिक्षणाच्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

MPSC-Vivek-Bhimanwar | Sarkarnama

NEXT: निष्ठा कशी असते हे ताईंमुळे कळते! जयंत पाटलांकडून कौतुक, कोण आहेत भाजपमध्ये गेलेल्या 'या' नेत्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakhi Jadhav joins BJP | Sarkarnama
येथे क्लिक करा...