Dr. Babasaheb Deshmukh : मोहिते पाटलांसोबत पवारांना भेटणारे डॉ. बाबासाहेब देशमुख कोण आहेत?

Vijaykumar Dudhale

गणपतराव देशमुख यांचे नातू

डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून तब्बल अकरा वेळा निवडून येणारे (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

शेकापची धुरा समर्थपणे सांभाळली

गणपतराव देशमुख यांच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांगोल्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष

शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेचे डॉ. देशमुख हे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

सांगोल्यात वर्चस्व राखले

गणपतआबा देशमुख यांच्यानंतर झालेल्या सांगोल्यातील सूत गिरणी, खरेदी विक्री संघ, बाजार समिती व इतर सहकारी संस्थांवर वर्चस्व राखले आहे.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

सांगोला विधानसभेचे प्रमुख दावेदार

शेतकरी कामगार पक्षाकडून ते सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी माढ्याचा आग्रह

डॉ. बाबासाहेब देशमुख हे त्यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

शरद पवार यांची भेट

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची डॉ. अनिकेत यांच्यासाठी मागणी केली होती.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

मोहिते पाटलांसोबत घेतली पवारांची भेट

धैर्यशील मोहिते पाटील हे आज पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांना भेटले. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब देशमुख हे होते.

Dr. Babasaheb Deshmukh | Sarkarnama

केजरीवालांना 48 तासात धक्क्यावर धक्के!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Arvind Kejriwal | Sarkarnama