Mohite Patil : रणजितसिंहांच्या मुलाच्या विवाहाला मोदी, शाहांचा शुभसंदेश; रिसेप्शनला फडणवीसांची हजेरी!

Vijaykumar Dudhale

फडणवीस, बावनकुळे

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विश्वतेजसिंह आणि शिवांशिका यांचा विवाहानंतर मुंबईत स्वागत समारंभाचे (रिसेप्शन) आयोजन केले होते. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आमदार परिणय फुके या भाजप नेत्यांनी हजेरी लावली.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रिसेप्शनला हजेरी लावून विश्वतेजसिंह आणि शिवांशिका आशीर्वाद दिले.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही स्वागत समारंभाला उपस्थिती लावत विश्वतेजसिंह आणि शिवांशिका यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हेही मोहिते पाटील यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित होते.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

सुरेश प्रभू

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्नीसह स्वागत समारंभाला हजेरी लावून नवदांपत्यास आशीर्वाद दिले.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

धैर्यशील मोहिते पाटलांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

विश्वतेजसिंह आणि शिवांशिका यांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

रोहित पवार, अतुल बेनकेंची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके हेही स्वागत समारंभाला उपस्थित होते.

Vishwatejsinh-Shivanshika Reception | Sarkarnama

पंतप्रधान मोदींना ‘गुड फ्रेंड’ म्हणणाऱ्या मेलोनी अडचणीत; काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Giorgia Meloni-Narendra Modi | sarkarnama
Next : येथे क्लिक करा