Kumbh Mela : आता चिमुकल्यांनी घेतला पुढाकार; कुंभेमळ्यासाठी झाडे तोडू नये म्हणून झाडांना मारली मिठी

Aslam Shanedivan

कुंभमेळा

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल १७०० झाडे तोडली जाणार आहेत.

Children Join Tapovan Protests | Sarkarnama

झाडे तोडली जाणार

यामुळे कोट्यवधी भाविकांसाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळाची किंमत निसर्गाला मोजावी लागणार आहे.

Children Join Tapovan Protests | Sarkarnama

कलाकारांचा विरोध

या झाडे तोडणी, र्नरोपण वा फांद्यांची छाटणीला पर्यावरणप्रेमींसह सर्वसामान्य आणि कलाकारांनी तीव्र विरोध केला आहे.

Sayaji Shinde Join Tapovan Protests | Sarkarnama

अजित पवार

तसेच याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोध केला असून त्यांनी वृक्षतोडीवर सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे असे म्हटलं आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट असून जे राजकारण केले जात आहे. ते चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

लहान मुलं

पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे. वृक्ष वाचवण्याच्या या आंदोलनात लहान मुलंही सहभागी झाली आहेत.

Children Join Tapovan Protests | Sarkarnama

तपोवनात चिमुकले

एकीकडे अशा पद्धतीने राजकीय गदारोळ सुरूच असतानाच तपोवनात चिमुकल्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

Children Join Tapovan Protests | Sarkarnama

झाडांना मिट्टी

येथे चिमुकल्यांनीही हजेरी लावत झाडांना मिट्टी मारत यांना मारू नका असाच संदेश दिला आहे.

Children Join Tapovan Protests | Sarkarnama

Police Recruitment 2025 : गुड न्यूज! तब्बल 15 हजार 631 पदांसाठी पोलिस भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा