राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, नेमका आहे तरी कसा कुंभ धर्मध्वज?

Ganesh Sonawane

धर्मध्वजारोहण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाचा प्रारंभ झाला.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

अर्थ

सिंहस्थ धर्मध्वजावर श्री गंगा-गोदावरी धर्मध्वज शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

अमृतकुंभ

त्यावरील अमृतकुंभ अमरत्व, मुक्ती आणि देवी शक्ती यांचे प्रतीक आहे.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

ओमकार

ओमकार सकारात्मकता, संपूर्ण विश्वाचे आणि सर्वव्यापकतेचे प्रतीक आहे.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

श्री

श्री हे अक्षर विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून देण्यात आले आहे.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

रेशमी गोंडे

ध्वजावरील १२ रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे आणि संघशक्तीचे तर १ घंटा व ३ घुंगरू नादाचे आणि ब्रह्मनादाचे प्रतीक मानले आहे.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

मगर

ध्वजाच्या दुसऱ्या बाजूस गोदवारीचे वाहन असलेले मगर आणि सुर्य-चंद्राची शुभचिन्हे अंकित करण्यात आली आहेत.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

वारशाचे दर्शन

विविध प्रतीकांनी युक्त धर्मध्वज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचे आणि त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवितो.

Kumbh Dhwaj | Sarkarnama

NEXT : सामूहिक विवाहासाठी सरकारकडून २५ हजारांचे अनुदान; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या पात्रता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanyadan Yojana Maharashtra | Sarkarnama
येथे क्लीक करा