Prakash Solanke : पुतण्याला राजकीय वारसदार घोषित करणाऱ्या प्रकाश सोळंकेंचा 'पॉलिटिकल' प्रवास कसा?

Akshay Sabale

राजकीय वारसदार -

आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार जाहीर केले.

prakash solanke.jpg | sarkarnama

राजकीय कारकीर्द -

त्यानिमित्त प्रकाश सोळंके यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणार आहोत.

prakash solanke.jpg | sarkarnama

जिल्हा परिषद सदस्य -

प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. गेली अनेक वर्ष ते राजकारणात सक्रीय आहेत.

prakash solanke.jpg | sarkarnama

भाजपकडून विजयी -

पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पराभूत झालेले प्रकाश सोळंके, 1999 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.

prakash solanke.jpg | sarkarnama

राष्ट्रवादीकडून आमदार -

दोन टर्म भाजपकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले.

prakash solanke.jpg | sarkarnama

मंत्रीपदे -

या काळात प्रकाश सोळंके यांनी साडेचार वर्षे महसूल, भूकंप पुनर्वसन आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केल आहे.

prakash solanke.jpg | sarkarnama

2019 मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी -

एकदा पराभवानंतर मागच्या 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते.

prakash solanke.jpg | sarkarnama

NEXT : कोण आहेत बांगलादेशच्या 'आयर्न लेडी' शेख हसीना? का सोडावा लागला देश?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sheikh Hasina | Sarkarnama
क्लिक करा..