Mahadev Jankar Net Worth : 'फकीर' म्हणवून घेणाऱ्या महादेव जानकरांची संपत्ती किती?

Roshan More

परभणीतून उमेदवार

महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे जाहीर केले आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

'फकीर' म्हणून उल्लेख

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांचा जाहीर सभेत 'फकीर' म्हणून उल्लेख केला होता.

Mahadev Jankar | sarkarnama

पाच कोटींची संपत्ती

महादेव जानकर यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे चल आणि अचल मिळून पाच कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

18 एकर शेती

जानकर यांच्या नावावर 18 एकर शेती आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

फक्त एक गुन्हा दाखल

जानकर यांच्यावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल नाही. त्यांच्यावर फक्त एक गुन्हा दाखल केला आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

कर्ज नाही

महादेव जानकर यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे शपथपत्रात नमूद आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

व्यवसाय

जानकरांनी आपल्या शपथपत्रात व्यवसाय म्हणून शेतीचा उल्लेख केला आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

महायुतीचे उमेदवार

महादेव जानकर हे परभणीतून त्यांच्या रासप पक्षाकडून निवडणूक लढत आहे. त्यांचा पक्ष हा महायुतीत सहभागी आहे.

Mahadev Jankar | sarkarnama

NEXT : आतापर्यंतचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष; गडकरींसाठी बदलला होता नियम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा