Erode Venkatappa Ramasamy : हिंदी भाषेला विरोध करणारे पेरियार, द्रविड राजकारणाला दिली दिशा

सरकारनामा ब्यूरो

आज स्मृतीदिवस

दक्षिणेतील राज्यांसाठी द्रविड राजकारणाची मांडणी करणारे ई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांचा 24 डिसेंबर हा स्मृतीदिवस.

Periyar | sarkarnama

तमिळ राजकारणावर प्रभाव

पेरियार यांचा तामिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सर्वाधिक प्रभाव आहे.

Periyar | sarkarnama

विचारधारांचे प्रेरणास्थान

तमिळ राष्ट्रवादी ते पुरोगामी चळवळी, अशा विविध विचारप्रवाहांचे ते प्रेरणास्थान आहेत.

Periyar | sarkarnma

महिलांच्या शिक्षणासाठी आग्रह

महिलांच्या शिक्षणासाठी पेरियार आग्रही होते. त्यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला.

Periyar | sarkarnama

पत्नीला राजकारणात आणले

आपली पत्नी नागमणी आणि बहिण बालाम्बल यांनी राजकारणात सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रेरित केले.

Periyar | sarkarnama

काँग्रेसचे अध्यक्ष

असहकार चळवळीत पेरियार सहभागी होते. ते काँग्रेसचे मद्रास युनिटचे अध्यक्ष होते.

Periyar | sarkarnama

मंदिर प्रवेशासाठी आंदोलन

दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांना केरळमधील त्रावणकोर येथे आंदोलन केले.

Periyar | sarkarnama

द्रविड कळगमची स्थापना

1944 त्यांनी आपले आत्म-सन्मान आंदोलन आणि जस्टिस पार्टी यांना एकत्र जोडून द्रविड कळगमची स्थापना केली.

Periyar | sarkarnama

हिंदीला विरोध

हिंदी भाषेला त्यांचा विरोध होता. त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले.

Periyar | sarkarnama

द्रविडस्थानची मागणी

दक्षिणेकडील राज्यांसाठी स्वतंत्र द्रविडस्थानची मागणी देखील त्यांनी केली होती.

Periyar | sarkatnama

NEXT प्रशांत किशोर अचानक पोहचले चंद्राबाबूंच्या भेटीला; चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

prasanth kisho chandrababu naidu | sarkarnama
येथे पहा