Pink E-Rickshaw : आता पिंक ई-रिक्षा घेणे झाले सोपे! महिलांसाठी महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय; अनुदानात दुप्पट वाढ

Aslam Shanedivan

गुलाबी ई-रिक्षा

महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध देत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना सुरू केली आहे.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

योजनेत सुधारणा

आता या योजनेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा करत अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

आदिती तटकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

अनुदानात दुप्पट वाढ

या योजनेंतर्गत यापूर्वी 20 टक्के अनुदानात दिले जात होते. ते आता वाढवून 40 टक्के करण्यात आले आहे.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

यांनाही अनुदान

तर ज्या महिलांना 'पिंक ई-रिक्षा' वाटप करण्यात आल्या आहेत, त्यांना देखील ४०% शासन अनुदान दिले जाईल.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

सुलभ वित्तपुरवठा

योजनेअंतर्गत लाभार्थीचा किमान १० टक्के स्वभांडवल असणार असून उर्वरित 50 % रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी मिळते.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

बँकांकडून कर्ज

तसेच नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा अनुज्ञेय खासगी बँकांकडून देखील कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होते.

Pink E-Rickshaw | Sarkarnama

Electricity Bill : शेतकऱ्यांचे 48 हजार कोटींचे वीज बिल माफ होणार; काय असणार नियम?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा